THE BORDER ROADS ORGANISATION , सीमा रस्ते संघटना मध्ये 354 पदांसाठी भरती.

THE BORDER ROADS ORGANISATION , RECRUITMENT 2021

 सीमा रस्ते संघटना मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.




Total पद संख्या : 354  


पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) मल्टी स्कील्ड वर्कर 
पद क्र. 2) मल्टी स्कील्ड वर्कर ( मेस वेटर )
पद क्र. 3) व्हेईकल मेकॅनिक 
पद क्र. 4) ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट      

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 2) i) 10 वी पास
पद क्र. 3) i) 10 वी पास ii) मोटर डीजल प्रमाणपत्र किंवा संमतुल्य
पद क्र. 4) i) 10 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा संमतुल्य    

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 

पद क्र. 1) 18 ते 25 वर्ष पर्यंत ( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 2) 18 ते 25 वर्ष पर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 3) 18 ते 27 वर्ष पर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 4) 18 ते 27 वर्ष पर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट ) 
 


नोकरी ठिकाण ( Job Location ) :
 
संपूर्ण भारत


फी ( Fee ) : 

General/OBC/EWS/ExSM : रु 50/-( SC/ST : फी नाही )


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 

ऑफलाईन ( पोस्ट )

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune - 411015.  


अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख :  17 जानेवारी 2022   


अधिकृत वेबसाइट :  www.bro.gov.in


फी भरण्याची लिंक : पाहा 


जाहिरात पहा ( Notification ):  PDF 



वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !