MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION , महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती.

 MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION , RECRUITMENT 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 547   


पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ    

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) विधी शाखेतील पदवी पदवी ii) अनुभव 

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार  

वयाची अट ( Age Limit ) : 

18 ते 38 वर्ष ( मागासवर्गीय : 05 वर्षे सूट )  


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र  


फी ( Fee ) :  

खुला प्रवर्ग : रु 719/-( मागासवर्गीय आणि अनाथ : रु449/- )


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 


अर्ज करण्याची अंतिम तारीख :  27 जानेवारी 2021  


अधिकृत वेबसाइट : www.mpsc.gov.in


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट :  पहा 


जाहिरात पहा ( Notification ):  PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !