NAGPUR IMPROVEMENT TRUST ,नागपूर सुधार प्रन्यास मध्ये 14 पदांसाठी भरती.

 NAGPUR IMPROVEMENT TRUST , RECRUITMENT 2022 

नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 14  


पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) ब्रांच ऑफिसर 
पद क्र. 2) क्लर्क 
पद क्र. 3) चीफ क्लर्क 
पद क्र. 4) शिपाई     

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) संतुल्य विषयात पदवी ii) अनुभव
पद क्र. 2) i) संतुल्य विषयात पदवी ii) अनुभव 
पद क्र. 3) i) संतुल्य विषयात पदवी ii) अनुभव 
पद क्र. 4) मराठी व इंग्रजी भाषा वाचता येणे अनिवार्य.    

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा


पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 65 वर्ष पर्यंत 


नोकरी ठिकाण ( Job Location ) : नागपूर 


फी ( Fee ) : फी नाही 


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 

ऑफलाईन ( पोस्ट )

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर - 440001. 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख :  27 जानेवारी 2022  


अधिकृत वेबसाइट :  www.nitnagpur.org


जाहिरात पहा ( Notification ):  PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !