MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED , माझगाव डॉक शीपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 86 पदांसाठी भरती.
MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED , RECRUITMENT 2022
माझगाव डॉक शीपबिल्डर्स लिमिटेड मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 86 ( अप्रेंटिस )
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) केमिकल
पद क्र. 2) कम्प्युटर
पद क्र. 3) सिव्हिल
पद क्र. 4) इलेक्ट्रिकल
पद क्र. 5) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
पद क्र. 6) मेकॅनिकल
पद क्र. 7) प्रॉडक्शन
पद क्र. 8) शीप बिल्डर टेक्नॉलॉजी
पद क्र. 9) इलेक्ट्रिकल
पद क्र. 10) मेकॅनिकल
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) ते 8) : सबंधित विषयात इंजीनीरिंग पदवी
पद क्र. 9), 10) : सबंधित विषयात इंजीनीरिंग डिप्लोमा
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
अप्रेंटिसच्या नियमांनुसार
नोकरी ठिकाण ( Job Location ) : मुंबई
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 जानेवारी 2022
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !