SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA , सेक्यूरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 120 पदांसाठी भरती.
SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA , RECRUITMENT 2022
सेक्यूरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 120 ( असिस्टेंट मॅनेजर )
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) जनरल
पद क्र. 2) लीगल
पद क्र. 3) IT
पद क्र. 4) रिसर्च
पद क्र. 5) अधिकृत भाषा
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा संमतुल्य पदवी
पद क्र. 2) LLB
पद क्र. 3) B.E. / MCA
पद क्र. 4) संख्यांकी/अर्थशास्त्र/वाणिज्य/वित्त शाखेतील पदवी
पद क्र. 5) हिन्दी/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य/संस्कृत शाखेतील पदवी.
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
18 ते 30 वर्ष पर्यंत ( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 1000/- ( SC/ST/PWD : रु 100/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 जानेवारी 2022
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !