CANTONMENT BOARD KAMPTEE , कॅंन्टोनमेंट बोर्ड कामठी नागपूर मध्ये भरती.

 CANTONMENT BOARD KAMPTEE , RECRUITMENT 2022

कॅंन्टोनमेंट बोर्ड कामठी नागपूर मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 01 


पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) जूनियर क्लर्क  

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) टायपिंग मराठी व इंग्रजी 40 WPM 

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

पद क्र. 1) रु 29,200/- ते रु 92,300/- 

वयाची अट ( Age Limit ) : 

21 ते 30 वर्ष पर्यंत ( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )  


नोकरी ठिकाण ( Job Location ) : नागपूर 


फी ( Fee ) : रु 200/-


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑफलाइन  


अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

Chief Executive Officer, Cantonment Board Kamptee, District - Nagpur State - Maharashtra Pin - 441001.   

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 02 फेब्रुवारी 2022   


अधिकृत वेबसाइट :  http://cbkamptee.org


जाहिरात पहा ( Notification ):  PDF 



वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स ! 
close button