Q.1) फोर्ब्स 2022 च्या भारतातील 100 श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी कोण आहेत?
- गौतम अदानी
Q.2) 7 वे ‘सीआयआय कोल्ड चेन’ पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले?
- भगतसिंग कोश्यारी
Q.3) UPSC सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
- प्रीती सुदान
Q.4) उत्तराखंड सरकारने कोणाची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
- प्रसून जोशी
Q.5) FIFA विश्वचषक 2022 मध्ये पुरुषांच्या विश्वचषक सामन्यात रेफ्री करणारी पहिली महिला कोण ठरली आहे ?
- स्टेफनी फ्रापार्ट
Q.6) BSF ने 01 डिसेंबर रोजी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे?
- 58 वा
Q.7) मिस अर्थ 2022 चा ताज कोणी जिंकला?
- मिना स्यू चोई
Q.8) 1 डिसेंबर 2022 पासून कोणता देश औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे?
- भारत
Q.9) जागतिक एड्स दिन केंव्हा साजरा केला जातो?
- 1 डिसेंबर
Q.10) आंतरराष्ट्रीय जॅग्वार दिवस: केंव्हा साजरा केला जातो?
- 29 नोव्हेंबर