THE MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI , मुंबई महानगरपालिका मध्ये 910 पदांसाठी भरती.
THE MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI , RECRUITMENT 2022
मुंबई महानगरपालिका मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 910
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) अग्निशामक
पात्रता ( Qualification ) : 12 वी पास
शारीरिक पात्रता ( Physical Qualification ) :
उंची : पुरुष 172 से.मी. व महिला 162 से.मी.
छाती : पुरुष 81 सेमी. फूगवून 86 सेमी.
वजन : पुरुष 50 kg व महिला 50 kg
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
पद क्र. 1) रु 21,700/- ते रु 69,100/-
वयाची अट ( Age Limit ) :
31 डिसेंबर 2022 रोजी,20 ते 27 वर्ष पर्यंत
( SC/ST : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट )
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 944/- ( राखीव प्रवर्ग : 590/- )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : मुंबई
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
भरतीसाठी हजर रहावे.
भरतीसाठी हजर रहावयाची तारीख :
13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023
भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण :
लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान ( भावदेवी मैदान ) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर ( पश्चिम ) मुंबई 400103
अधिकृत वेबसाईट :
जाहिरात पहा ( Notification ): PDF