MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION , महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 67 जागांसाठी भरती.

 MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION , RECRUITMENT 2022 

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 67     

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) वरिष्ठभिषक, विशेषज्ञ , महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ
पद क्र. 2)  वरिष्ठ शल्यचिकित्सक,विशेषज्ञ
पद क्र. 3) वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन,विशेषज्ञ
पद क्र. 4) वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ,विशेषज्ञ
पद क्र. 5) वरिष्ठ बालरोगतज्ञ,विशेषज्ञ
पद क्र. 6) वरिष्ठ नेत्रतज्ञ,विशेषज्ञ
पद क्र. 7) वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट,विशेषज्ञ
पद क्र. 8) वरिष्ठ भूलतज्ञ, विशेषज्ञ
पद क्र. 9) वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट,विशेषज्ञ
पद क्र. 10) वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ,विशेषज्ञ
पद क्र. 11) वरिष्ठ E.N.T. सर्जन,विशेषज्ञ
पद क्र. 12) प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य विमा सेवा, गट-ब

पात्रता ( Qualification )  :  
 
1) ते 11) : i) MBBS ii) MD iii) अनुभव 
12) : कॉमर्स/सायन्स/मॅथ्स/लॉं शाखेतील पदवी ii) अनुभव 

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार  


वयाची अट ( Age Limit ) : 

01 एप्रिल 2023 रोजी,SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1) ते 11) : 19 ते 4 वर्ष पर्यंत
पद क्र. 12) : 18 ते 38 वर्ष पर्यंत

नोकरी ठिकाण ( Job Location ) : मुंबई   

फी ( Fee ) :  

खुला प्रवर्ग : रु 719/- 
( मागासवर्गीय आणि अनाथ : रु 449/- )

अर्ज कसा करावा (How To Apply) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 जानेवारी 2023    

अधिकृत वेबसाइट : 


अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट   पाहा  


जाहिरात पहा ( Notification ) : PDF