GAIL INDIA LIMITED , गेल इंडिया लिमिटेड मध्ये 277 जागांसाठी भरती.
GAIL INDIA LIMITED , RECRUITMENT 2023
गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 277
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) चीफ मॅनेजर - रिन्यूबल एनर्जि
पद क्र. 2) सीनियर इंजीनियर - रिन्यूबल एनर्जि
पद क्र. 3) सीनियर इंजीनियर - केमिकल
पद क्र. 4) सीनियर इंजीनियर - मेकॅनिकल
पद क्र. 5) सीनियर इंजीनियर - इलेक्ट्रिकल
पद क्र. 6) सीनियर इंजीनियर - इन्स्ट्रूमेनटेशन
पद क्र. 7) सीनियर इंजीनियर - TC/TM
पद क्र. 8) सीनियर इंजीनियर - मेटल
पद क्र. 9) सीनियर ऑफिसर - फायर आणि सेफटी
पद क्र. 10) सीनियर ऑफिसर - C&P
पद क्र. 11) सीनियर ऑफिसर - मार्केटिंग
पद क्र. 12) सीनियर ऑफिसर - फायनॅन्स अँड अक्कौंट्स
पद क्र. 13) सीनियर ऑफिसर - मानव संसाधन
पद क्र. 14) ऑफिसर - सेक्युर्टी
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) ते 11) : i) B.E./B.Tech. ii) अनुभव
पद क्र. 12) i) CA/CMA किंवा B.Com./MBA/BA/B.Sc. ii) अनुभव
पद क्र. 13) i) पदवी ii) MBA/MSW iii) अनुभव
पद क्र. 14) i) पदवी ii) अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
रु 50,000/- ते रु 2,40,000/-
वयाची अट ( Age Limit ) :
पद क्र. 1) : 40 वर्षां पर्यंत
पद क्र. 2) ते 13) : 28 वर्षा पर्यंत
पद क्र. 14) : 45 वर्षां पर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 200/- ( SC/ST/PWD : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 02 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाइट : https://gailonline.com/
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF