MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED , महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मध्ये 03 पदांसाठी भरती.

MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED , RECRUITMENT 2023

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.






Total पद संख्या : 03    

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) अकाऊंट ऑफिसर
पद क्र. 2) ऑडिट ऑफिसर 
पद क्र. 3) फायनॅन्स एक्झिक्युटिव  

पात्रता ( Qualification )  : 

पात्रता पाहाण्यासाठी कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : अद्याप नाही दिली.  


नोकरी ठिकाण ( Job Location ) : मुंबई 

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 

थेट मुलाखत आहे. 

मुलाखतीचे ठिकाण : 

Maharashtra Information Technology Corporation Limited, 3rd Floor, Apeejay House, Near K.C College, Churchgate, Mumbai 400020. 

मुलाखतीची तारीख :   

12 जानेवारी 2023 ( सकाळी 10.30 वा. ) 

अधिकृत वेबसाइट : https://mahait.org/


जाहिरात पहा ( Notification ): PDF