NATIONAL DEFENCE ACADEMY , राष्ट्रीय संरक्षण अकॅडेमी मध्ये 251 पदांसाठी भरती.
NATIONAL DEFENCE ACADEMY , RECRUITMENT 2023
राष्ट्रीय संरक्ष अकॅडेमी मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 251
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) निम्न श्रेणी लिपिक
पद क्र. 2) पेंटर
पद क्र. 3) ड्राफ्टस्मन
पद क्र. 4) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर
पद क्र. 5) कंपोझिर कम प्रिंटर
पद क्र. 6) सिनेमा प्रोजेक्शन
पद क्र. 7) कुक
पद क्र. 8) फायरमन
पद क्र. 9) ब्लॅकस्मिथ
पद क्र. 10) TA बेकर
पद क्र. 11) TA सायकल रीपेर
पद क्र. 12) MTS
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) 12 वी पास ii) टायपिंग इंग्रजी स्पीड 40 WPM किंवा हिन्दी 30 WPM
पद क्र. 2) i) 12 वी पास/ITI ii) अनुभव
पद क्र. 3) i) 12 वी पास ii) ड्राफ्टस्मन डिप्लोमा / ITI
पद क्र. 4) i) 12 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना iii) अनुभव
पद क्र. 5) i) 12 वी पास ii) अनुभव
पद क्र. 6) i) 12 वी पास ii) अनुभव
पद क्र. 7) i) 12 वी पास ii) अनुभव
पद क्र. 8) i) 12 वी पास ii) अनुभव
पद क्र. 9) i) 10 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र. 10) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 11) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 12) i) 10 वी पास ii) ITI
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
20 जानेवारी 2023 रोजी,(SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1),3),4),आणि 8) : 18 ते 27 वर्षा पर्यंत
पद क्र. 2),5),6),7),9),10),11) आणि 12) : 18 ते 25 वर्षा पर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) :
NDA खडकवासला,पुणे
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाइट :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF