NATIONAL INSTITUTE OF RURAL DEVELOPMENT AND PANCHAYATI RAJ , राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था मध्ये 135 पदांसाठी भरती.

 NATIONAL INSTITUTE OF RURAL DEVELOPMENT AND PANCHAYATI RAJ , RECRUITMENT 2023

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.





Total पद संख्या : 135  

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) कन्सल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कन्सलटंट 
पद क्र. 2) प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर 
पद क्र. 3) प्रोजेक्ट असोशिएट 
पद क्र. 4) MTS असिस्टेंट 
पद क्र. 5) स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर
पद क्र. 6) यंग फेलो   

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) सामाजिक शास्त्र शाखेतील पदवी ii) अनुभव
पद क्र. 2) i) कोणत्याही शाखेतील पदवी  ii) अनुभव 
पद क्र. 3) i) सामाजिक शास्त्र शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 4) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव
पद क्र. 5) i) सामाजिक शास्त्र शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 6) i) सामाजिक शास्त्र शाखेतील पदवी ii) अनुभव   

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

रु 20,000/- ते रु 1,20,000/-

वयाची अट ( Age Limit ) : 

19 जानेवारी 2023 रोजी,( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट ) 
पद क्र. 1) 50 वर्ष पर्यंत  
पद क्र. 2) 40 वर्ष पर्यंत
पद क्र. 3) 35 वर्ष पर्यंत
पद क्र. 4) 35 वर्ष पर्यंत
पद क्र. 5) 30 वर्ष पर्यंत
पद क्र. 6) 35 वर्ष पर्यंत

नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) : 

General/OBC/EWS : रु 300/-  
( SC/ST/PWD : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन   

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 फेब्रुवारी 2023   

अधिकृत वेबसाइट : http://www.nirdpr.org.in/ 

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट : पाहा


जाहिरात पहा ( Notification ): PDF