AIR INDIA LIMITED , एयर इंडिया लिमिटेड मध्ये केबिन क्रू पदांसाठी भरती.
AIR INDIA AIR SERVICES LIMITED , RECRUITMENT 2023
एअर इंडिया लिमिटेड मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : अद्याप दिली नाही.
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) केबिन क्रू - महिला
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 12 वी पास
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
फ्रेशर्स : 18 ते 22 वर्षा पर्यंत
अनुभव : 18 ते 32 वर्षा पर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
थेट मुलाखत आहे.
मुलाखतीची तारीख :
मुंबई : 21 फेब्रुवारी 2023
( सकाळी 09.30 ते 12.30 पर्यंत )
पुणे : 23 फेब्रुवारी 2023
( सकाळी 09.30 ते 12.30 पर्यंत )
मुलाखतीचे ठिकाण :
मुंबई : Hotel Parle International B.N. Agarwal Complex Next Dinanath Mangeshkar Hall Vile Parle (East) Mumbai – 400 05
पुणे : Blue Diamond IHCL SELEQTIONS 11, Koregaon Road, Pune 411 001
अधिकृत वेबसाइट :
जाहिरात पहा ( Notification ): PDF