KENDRIY VIDYALAYA SANGATHAN , केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये भरती.
KENDRIY VIDYALAYA SANGATHAN , RECRUITMENT 2023
केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : अद्याप दिली नाही
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) TGT
पद क्र. 2) PGT
पद क्र. 3) प्राथमिक शिक्षक
पद क्र. 4) डॉक्टर
पद क्र. 5) नर्स
पद क्र. 6) कौंसेलर
पद क्र. 7) विशेष शिक्षक
पद क्र. 8) कम्प्युटर ट्रेनर
पद क्र. 9) वेकेशनल ट्रेनर
पद क्र. 10) योग इंस्ट्रक्टर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) सबंधित शाखेतील पदवी ii) B.Ed.
पद क्र. 2) i) 12 वी पास ii) D.Ed. आणि CTET
पद क्र. 3) i) सबंधित शाखेतील पदवी ii) B.Ed.
पद क्र. 4) i) वैद्यकीय शाखेतील पदवी
पद क्र. 5) नर्सिंग पदवी किंवा डिप्लोमा
पद क्र. 6) मानसशास्त्र शाखेतील पदवी
पद क्र. 7) i) सबंधित शाखेतील पदवी ii) B.Ed.
पद क्र. 8) BCA/MCA/B.Tech./B.E./B.Sc.
पद क्र. 9) पदवी/डिप्लोमा
पद क्र. 10) i) पदवी ii) खेळात प्राविण्य
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) : 18 ते 65 वर्ष पर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : नागपूर
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा (How To Apply) :
थेट मुलाखत आहे .
मुलाखतीची तारीख :
पद क्र. 1) आणि 3) : 27 फेब्रुवारी 2023
पद क्र. 2),4),5),6),7) : 28 फेब्रुवारी 2023
पद क्र. 8) ते 10) : 02 मार्च 2023
मुलाखतीचे ठिकाण :
Kendriya Vidyalaya CRPF Nagpur , Near Composite Hospital , G. C. C.R.P.F. Nagpur 440019
अधिकृत वेबसाइट :
जाहिरात पहा ( Notification ): PDF