MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION , महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 673 जागांसाठी भरती.
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION , RECRUITMENT 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 673
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) सामान्य प्रशासन विभाग - राज्य सेवा गट-अ व ब
पद क्र. 2) पाणी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभाग - महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व ब
पद क्र. 3) सार्वजनिक बांधकाम विभाग - महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब
पद क्र. 4) अन्न व नागरी विभाग - निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब
पद क्र. 5) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) पदवी किंवा B.Com./CA/MBA
पद क्र. 2) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र. 3) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र. 4) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc
पद क्र. 5) अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/शुक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 जून 2023 रोजी,18 ते 38 वर्ष पर्यंत
( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 394/-
( मागासवर्गीय आणि अनाथ : रु 294/- )
अर्ज कसा करावा (How To Apply) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
22 मार्च 2023 ( सुरुवात : 02 मार्च 2023 )
अधिकृत वेबसाइट :
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF