AIR INDIA AIR TRANSPORT SERVICES LIMITED , एयर इंडिया एयर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये 145 जागांसाठी भरती.


AIR INDIA AIR SERVICES LIMITED , RECRUITMENT 2023

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 145      

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) ड्यूटी ऑफिसर
पद क्र. 2) ज्युनियर ऑफिसर - पॅसेंजर
पद क्र. 3) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल
पद क्र. 4) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
पद क्र. 5) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव
पद क्र. 6) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
पद क्र. 7) हँडीमन

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) पदवी ii) अनुभव
पद क्र. 2) i) पदवी/MBA ii) अनुभव  
पद क्र. 3) i) इंजीनीअरिंग शाखेतील पदवी ii) हलके वाहन चालक परवाना. 
पद क्र. 4) पदवी 
पद क्र. 5) i) इंजीनीअरिंग डिप्लोमा किंवा ITI ii) अवजड वाहन चालक परवाना iii) अनुभव 
पद क्र. 6) i) 10 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना. 
पद क्र. 7) 10 वी पास   

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 

01 मार्च 2023 रोजी,( SC/ST :05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट ) 
पद क्र. 1) : 55 वर्ष पर्यंत 
पद क्र. 2) : 35 वर्ष पर्यंत 
पद क्र. 3) ते 7) : 28 वर्ष पर्यंत

नोकरी ठिकाण ( Job Location ) : नागपूर      

फी ( Fee ) : 

खुला प्रवर्ग : रु 500/- ( राखीव प्रवर्ग : फी नाही )  

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 

थेट मुलाखत आहे. 

मुलाखतीची तारीख : 

03,04,05,06 आणि 07 एप्रिल 2023 
( सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 )

मुलाखतीचे ठिकाण  : 

Hotel Adi Plot No:05,Near Indian Oil Petrol Pump Airport Road Nagpur 440 025

अधिकृत वेबसाइट : 


 
जाहिरात पहा ( Notification ): PDF