KHADKI CANTONMENT BOARD PUNE,खडकी कॅंटॉन्मेंट बोर्ड पुणे मध्ये 168 जागांसाठी भरती.
KHADKI CANTONMENT BOARD PUNE , RECRUITMENT 2023
खडकी कॅंटॉन्मेंट बोर्ड पुणे मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 168
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) कॉम्प्युटर प्रोग्रामर
पद क्र. 2) वर्कशॉप सुपरिंटेंडेंट
पद क्र. 3) फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंट
पद क्र. 4) असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंट
पद क्र. 5) डिसइंफेक्टर
पद क्र. 6) ड्रेसर
पद क्र. 7) ड्राइव्हर
पद क्र. 8) कनिष्ठ लिपिक
पद क्र. 9) हेल्थ सुपरवाइजर
पद क्र. 10) लॅब असिस्टंट
पद क्र. 11) लॅब अटेंडंट (हॉस्पिटल)
पद क्र. 12) लेजर लिपिक
पद क्र. 13) नर्सिंग ऑर्डली
पद क्र. 14) शिपाई
पद क्र. 15) स्टोअर कुली
पद क्र. 16) वॉचमन
पद क्र. 17) असिस्टंट मेडिकल ऑफिसर
पद क्र. 18) आया
पद क्र. 19) हायस्कूल शिक्षक
पद क्र. 20) फिटर
पद क्र. 21) हेल्थ इंस्पेक्टर
पद क्र. 22) ज्युनियर इंजिनिअर - इलेक्ट्रिकल
पद क्र. 23) ज्युनियर इंजिनिअर - सिव्हिल
पद क्र. 24) लॅब टेक्निशियन
पद क्र. 25) मालिस - प्रशिक्षित
पद क्र. 26) मजदूर
पद क्र. 27) सफाई कर्मचारी
पद क्र. 28) स्टाफ नर्स
पद क्र. 29) ऑटो मेकॅनिक
पद क्र. 30) D.Ed. - शिक्षक
पद क्र. 31) फायर ब्रिगेड लस्कर
पद क्र. 32) हिंदी टायपिस्ट
पद क्र. 33) मेसन
पद क्र. 34) पंप अटेंडंट पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) MCA/ IT पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स मध्ये B.E./M.E.
पद क्र. 2) मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
पद क्र. 3) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) सब ऑफिसर कोर्स
पद क्र. 4) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) टायपिंग स्पीड इंग्रजी 40 WPM किंवा हिन्दी 30 WPM
पद क्र. 5) 07 वी पास
पद क्र. 6) i) 10 वी पास ii) मेडिकल ड्रेसिंग प्रमाणपत्र - CMD
पद क्र. 7) i) 10वी पास ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना
पद क्र. 8) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) टायपिंग स्पीड इंग्रजी 40 WPM किंवा हिन्दी 30 WPM
पद क्र. 9) i) B.Sc. ii) बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचारी कोर्स.
पद क्र. 10) i) 12वी पास ii) DMLT
पद क्र. 11) 10 वी पास
पद क्र. 12) कोणत्याही शाखेतील पदवी ii) टायपिंग स्पीड इंग्रजी 40 WPM किंवा हिन्दी 30 WPM
पद क्र. 13) 10 वी पास
पद क्र. 14) 10 वी पास
पद क्र. 15) 07 वी पास
पद क्र. 16) 10 वी पास
पद क्र. 17) MBBS
पद क्र. 18) 07 वी पास
पद क्र. 19) i) पदवी ii) B.Ed iii) TET/CET
पद क्र. 20) i) 10वी पास ii) ITI
पद क्र. 21) i) रसायनशास्त्र किंवा पशुसंवर्धनासह विज्ञान पदवी (ii) सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता डिप्लोमा.
पद क्र. 22) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
पद क्र. 23) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
पद क्र. 24) i) B.Sc. ii) DMLT
पद क्र. 25) i) 10वी पास ii) ITI
पद क्र. 26) 07 वी पास
पद क्र. 27) 07 वी पास
पद क्र. 28) B.Sc (नर्सिंग)/GNM
पद क्र. 29) i) 10वी पास ii) ITI
पद क्र. 30) i) पदवी ii) D.Ed. iii) TET/CTET
पद क्र. 31) i) 10वी पास ii) फायर फायटिंग कोर्स
पद क्र. 32) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) टायपिंग स्पीड हिन्दी 30 WPM
पद क्र. 33) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 34) i) 10वी उत्तीर्ण ii) ITI पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
रु 15,000/- ते रु 1,22,800/-
वयाची अट ( Age Limit ) :
04 एप्रिल 2023 रोजी,21 ते 35 वर्ष पर्यंत
( SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : पुणे
फी ( Fee ) :
General : रु 600/- ( SC/ST/EWS : रु 400/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाइट :
जाहिरात पहा : PDF