UNION PUBLIC SERVICE COMMISSION , संघ लोकसेवा आयोग मार्फत 374 पदांसाठी भरती.

 UNION PUBLIC SERVICE COMMISSION , RECRUITMENT 2023

संघ लोकसेवा आयोग मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.

 



Total पद संख्या : 374         

पदाचे नाव (Post Name ) :

पद क्र. 1) एयर वॉर्थीनेस ऑफिसर
पद क्र. 2) एयर सेफ्टी ऑफिसर
पद क्र. 3) पशुधन अधिकारी
पद क्र. 4) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर
पद क्र. 5) पब्लिक प्रॉसिक्यूटर
पद क्र. 6) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
पद क्र. 7) असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I
पद क्र. 8) असिस्टंट सर्व्हे ऑफिसर
पद क्र. 9) प्रिंसिपल ऑफिसर इंजिनिअरिंग 
पद क्र. 10) सिनियर लेक्चरर

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) इंजिनिअरिंग पदवी ii) AME B1 किंवा  B2 परवाना  iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 2) एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र. 3) i) पशुसंवर्धन शाखेतील  पदवी ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 4) i) फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी / जूलॉजी / मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री /फिजिकल एन्थ्रोपोलॉजी / जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/B.E/B.Tech  ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 5) i) LLB  ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र. 6) i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
पद क्र. 7) इंजिनिअरिंग पदवी
पद क्र. 8) i) इंजिनिअरिंग पदवी ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 9) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र
पद क्र. 10) i) MD/MS  (ii) 03 वर्षे अनुभव 

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 

13 जुलै 2023 रोजी, SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1),2),3) आणि 5) : 35 वर्ष पर्यंत 
पद क्र. 4),),7) आणि 8) : 30 वर्ष पर्यंत 
पद क्र. 9) आणि 10) : 50 वर्ष पर्यंत 


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  

General/OBC/EWS : रु 25/- 
( SC/ST/PWD/महिला : फी नाही )

अर्ज कसा करावा (How To Apply) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 जुलै 2023  

अधिकृत वेबसाइट : 


अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 


जाहिरात पहा ( Notification ) : PDF