PANVEL MAHANAGARPALIKA , पनवेल महानगरपालिका मध्ये 377 जागांसाठी भरती.
PANVEL MAHANAGARPALIKA , RECRUITMENT 2023
पनवेल महानगरपालिका मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 377
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) माता व बाल संगोपन अधिकारी
पद क्र. 2) क्षयरोग अधिकारी
पद क्र. 3) हिवताप अधिकारी
पद क्र. 4) वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 5) पशुशल्य चिकित्सक - व्हेटर्नरी ऑफिसर
पद क्र. 6) महापालिका उप सचिव
पद क्र. 7) महिला व बाल कल्याण अधिकारी
पद क्र. 8) माहिती व जनसंपर्क अधिकारी
पद क्र. 9) सहायक नगररचनाकार
पद क्र. 10) सांख्यिकी अधिकारी
पद क्र. 11) उप मुख्य अग्निशमन अधिकारी
पद क्र. 12) उप अग्निशमन केंद्र अधिकारी
पद क्र. 13) प्रमुख अग्निशमन विमोचक
पद क्र. 14) अग्निशामक
पद क्र. 15) चालक यंत्र चालक
पद क्र. 16) औषध निर्माता
पद क्र. 17) सार्वजनिक आरोग्य परिचारिका - PHN
पद क्र. 18) अधि. परिचारिका - GNM
पद क्र. 19) परिचारिका - ANM
पद क्र. 20) कनिष्ठ अभियंता - यांत्रिकी
पद क्र. 21) कनिष्ठ अभियंता - विद्युत
पद क्र. 22) कनिष्ठ अभियंता - संगणक
पद क्र. 23) कनिष्ठ अभियंता - स्थापत्य
पद क्र. 24) कनिष्ठ अभियंता - हार्डवेअर नेटवर्कींग
पद क्र. 25) सर्व्हेअर/भूमापक
पद क्र. 26) आरेखक - ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक
पद क्र. 27) सहायक विधी अधिकारी
पद क्र. 28) कनिष्ठ सुरक्षा अधिकारी
पद क्र. 29) सहायक क्रीडा अधिकारी
पद क्र. 30) सहायक ग्रंथपाल
पद क्र. 31) स्वच्छता निरीक्षक
पद क्र. 32) लघु लिपिक टंकलेखक
पद क्र. 33) लघुलेखक - निम्नश्रेणी
पद क्र. 34) कनिष्ठ लिपिक - लेखा
पद क्र. 35) कनिष्ठ लिपिक - लेखा परिक्षण
पद क्र. 36) लिपिक टंकलेखक
पद क्र. 37) वाहनचालक - जड
पद क्र. 38) वाहनचालक - हलके
पद क्र. 39) व्हॉलमन / कि-किपर
पद क्र. 40) उद्यान पर्यवेक्षक
पद क्र. 41) माळी
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) ते 5) : MBBS/MD/पशुवेद्यकीय शास्त्रतील पदवी
पद क्र. 6) ते 11) : i) LLB/पदवीधर/इंजीनीअरिंग शाखेतील पदवी ii) अनुभव
पद क्र. 12) ते 40) : पदवी/GNM/ANM/इंजीनीअरिंग शाखेतील पदवी/10 वी पास
पद क्र. 41) : 10 वी पास ii) 01 वर्ष अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
रु 21,700/- ते 1,77,500/-
वयाची अट ( Age Limit ) : -
17 ऑगस्ट 2023 रोजी,18 ते 38 वर्ष पर्यंत
( मागासवर्गीय व अनाथ : 05 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : पनवेल
फी ( Fee ) : फी नाही
पद क्र. 1) ते 11) : खुला प्रवर्ग : रु 1000/- ( मागासवर्गीय व अनाथ : रु 900/- )
पद क्र. 12 ते 40) : खुला प्रवर्ग : रु 800/- ( मागासवर्गीय व अनाथ : रु 700/- )
पद क्र. 41) : खुला प्रवर्ग : रु 600/- ( मागासवर्गीय व अनाथ : रु 500/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन .
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
अधिकृत वेबसाइट :
https://www.panvelcorporation.com
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF