INCOME TAX DEPARTMENT , आयकर विभाग मध्ये 291 पदांसाठी भरती.

INCOME TAX DEPARTMENT , RECRUITMENT 2023

आयकर विभाग मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 291 

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
पद क्र. 2) स्टेनोग्राफर
पद क्र. 3) टॅक्स असिस्टंट
पद क्र. 4) मल्टी टास्किंग स्टाफ 
पद क्र. 5) कॅन्टीन अटेंडंट

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) पदवीधर ii) संबंधित क्रीडा पात्रता
पद क्र. 2) i) 12 वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता
पद क्र. 3) i) पदवीधर ii) संबंधित क्रीडा पात्रता
पद क्र. 4) i) 10 वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता
पद क्र. 5) i) 10 वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

रु 18,000/- ते रु 1,42,400/- 

वयाची अट ( Age Limit ) : 

01 जानेवारी 2023 रोजी,( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1) 18 ते 30 वर्षा पर्यंत
पद क्र. 2) 18 ते 27 वर्षा पर्यंत
पद क्र. 3) 18 ते 27 वर्षा पर्यंत
पद क्र. 4) 18 ते 25 वर्षा पर्यंत
पद क्र. 5) 18 ते 25 वर्षा पर्यंत 

नोकरी ठिकाण ( Job Location ) : मुंबई   

फी ( Fee ) : रु 200/-  

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन  

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 जानेवारी 2024 

अधिकृत वेबसाइट : 


अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF