Latur Mahanagarpalika, लातूर महानगरपालिका मध्ये 80 पदांसाठी भरती.

 Latur Mahanagarpalika , Recruitment 2023

लातूर महानगरपालिका मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 80 

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) पर्यावरण संवर्धन अधिकारी
पद क्र. 2) सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन
पद क्र. 3) वैद्यकीय अधीक्षक
पद क्र. 4) शाखा अभियंता - स्थापत्य
पद क्र. 5) विधी अधिकारी
पद क्र. 6) अग्निशमन केंद्र अधिकारी
पद क्र. 7) कनिष्ठ अभियंता - स्थापत्य
पद क्र. 8) कनिष्ठ अभियंता - पा. पू
पद क्र. 9) कनिष्ठ अभियंता - यांत्रिकी
पद क्र. 10) कर अधीक्षक
पद क्र. 11) औषध निर्माता - फार्मासिस्ट
पद क्र. 12) सहाय्यक कर अधीक्षक
पद क्र. 13) कर निरीक्षक
पद क्र. 14) चालक-यंत्र चालक
पद क्र. 15) लिपिक टंकलेखक
पद क्र. 16) फायरमन
पद क्र. 17) व्हॉलमन

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) पर्यावरण (Environment) अभियांत्रिकी पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य ii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 2) i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 3) i) MBBS ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 4) i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र. 5) i) विधी पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 6) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) B.E (फायर)/स्टेशन ऑफिसर आणि  इंस्ट्रक्टर डिप्लोमा
पद क्र. 7) i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र. 8) i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र. 9) i) मेकॅनिकल (Mechanical) अभियांत्रिकी पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र. 10) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र. 11) i) 12वी उत्तीर्ण ii) B.Pharm ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 12) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र. 13) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 14) i) 10वी उत्तीर्ण ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स iii) जड वाहन चालक परवाना iv) वाहन चालक म्हणून  03 वर्ष अनुभव
पद क्र. 15) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र. 16) i) 10 वी पास ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
पद क्र. 17) i) 10 वी पास ii) ITI (पंप ऑपरेटर) iii) MS-CIT किंवा समतुल्य

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

रु 15,000/- ते रु 1,77,500/- 

वयाची अट ( Age Limit ) : 

14 जानेवारी 2024 रोजी,
14 आणि 16) : 18 ते 30 वर्ष पर्यंत
उर्वरित पदे : 18 ते 38 वर्ष पर्यंत

नोकरी ठिकाण ( Job Location ) : लातूर  

फी ( Fee ) :  

खुला प्रवर्ग : रु 1000/-  
राखीव प्रवर्ग : रु 900/-

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 जानेवारी 2024 

अधिकृत वेबसाइट : https://mclatur.org/

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट :  पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF