AIR INDIA AIR SERVICES LIMITED , एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड मध्ये 105 जागांसाठी भरती.

  AIR INDIA AIR SERVICES LIMITED , RECRUITMENT 2024

एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.


Total पद संख्या : 105     

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) डेप्युटी चीफ सिक्योरिटी ऑफिसर
पद क्र. 2) असिस्टंट रीजनल सिक्योरिटी कोऑर्डिनेटर
पद क्र. 3) RA चीफ सिक्योरिटी ऑफिसर
पद क्र. 4) ऑफिसर-सिक्योरिटी
पद क्र. 5) ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) पदवीधर ii) BCAS वैध बेसिक AVSEC (13 दिवस)/वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र. iii) 05 वर्ष अनुभव

पद क्र. 2) i) पदवीधर ii) AVSEC प्रमाणपत्र (13 दिवस)/वैध रिफ्रेशर कोर्स आणि BCAS च्या आगाऊ सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम. iii) 07 वर्ष अनुभव

पद क्र. 3) i) पदवीधर ii) AVSEC प्रमाणपत्र (13 दिवस) / वैध रिफ्रेशर कोर्स आणि BCAS च्या आगाऊ सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम. iii) 05 वर्ष अनुभव

पद क्र. 4) i) पदवीधर ii) वैध मूलभूत AVSEC (13 दिवस) आणि वैध रीफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र.

पद क्र. 5) i) पदवीधर ii) मूलभूत AVSEC (13 दिवस) प्रमाणपत्र/वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र. 

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 

01 जानेवारी 2024 रोजी,( SC/ST:05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट )
पद क्र. 1),2) आणि 4) : 50 वर्ष पर्यंत 
पद क्र. 3) आणि 5) : 45 वर्ष पर्यंत 

नोकरी ठिकाण ( Job Location ) : 

नवी दिल्ली,अमृतसर,चेन्नई आणि मुंबई           

फी ( Fee ) :  

General/OBC : रु 500/-  
( SC/ST/ExSM: फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 

थेट मुलाखत आहे. 

मुलाखतीची तारीख :  

29,30 आणि 31 जानेवारी 2024  

मुलाखतीचे ठिकाण :  

नवी दिल्ली आणि अमृतसर : AI Airport Services Limited, 2nd Floor, GSD Building, Air India Complex, Terminal-2, IGI Airport, New Delhi-110037.

चेन्नई : AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.

मुंबई : AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.

अधिकृत वेबसाइट : 

 
जाहिरात पहा ( Notification ): PDF