INDIAN ARMY ASC CENTRE SOUTH ,  ASC सेंटर दक्षिण मध्ये 71 जागांसाठी भरती.

INDIAN ARMY ASC CENTRE SOUTH , RECRUITMENT 2024

ASC सेंटर दक्षिण मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.


Total पद संख्या : 71

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) कुक
पद क्र. 2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर
पद क्र. 3) MTS (चौकीदार)
पद क्र. 4) ट्रेड्समन मेट
पद क्र. 5) व्हेईकल मेकॅनिक
पद क्र. 6) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर
पद क्र. 7) क्लिनर (सफाईकर्मी)
पद क्र. 8) लिडिंग फायरमन
पद क्र. 9) फायरमन
पद क्र. 10) फायर इंजिन ड्राइव्हर

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) 10 वी उत्तीर्ण  ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
पद क्र. 2) i) 10 वी उत्तीर्ण   ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 3) 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 4) 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 5) i) 10 वी उत्तीर्ण  ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 6) i) 10 वी उत्तीर्ण  ii) अवजड आणि हलके वाहन चालक परवाना iii) 02 वर्ष अनुभव
पद क्र. 7) 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 8) i) 10 वी उत्तीर्ण ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
पद क्र. 9) i) 10 वी उत्तीर्ण  ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
पद क्र. 10) i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड  वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 

02 फेब्रुवारी 2024 रोजी,( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 6) : 18 ते 27 वर्ष पर्यंत
उर्वरित पदे : 18 ते 25 वर्ष पर्यंत

नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 

ऑफलाइन ( पोस्ट )  

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 02 फेब्रुवारी 2024 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre ( South ) - 2 ATC, Agram Post, Bangalore - 07

अधिकृत वेबसाइट : 


अर्ज ( Application Form ) : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF