NATIONAL HEALTH MISSION BHANDARA , राष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत भंडारा मध्ये 69 जागांसाठी भरती.
NATIONAL HEALTH MISSION BHANDARA , RECRUITMENT 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत भंडारा मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 69
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 2) कीटकशास्त्रज्ञ
पद क्र. 3) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
पद क्र. 4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद क्र. 5) महिला वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 6) फार्मासिस्ट
पद क्र. 7) सुपर स्पेशालिस्ट
पद क्र. 8) स्पेशालिस्ट
पद क्र. 9) विशेषज्ञ
पद क्र. 10) कार्यक्रम व्यवस्थापक
पद क्र. 11) वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 12) मानसशास्त्रज्ञ
पद क्र. 13) वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 14) ऑडिओलॉजिस्ट
पद क्र. 15) सुविधा व्यवस्थापक
पद क्र. 16) लेखापाल
पद क्र. 17) कार्यक्रम सहाय्यक
पद क्र. 18) तंत्रज्ञ
पद क्र. 19) प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) MBBS/BAMS
पद क्र. 2) i) B.Sc. ii) 05 वर्ष पर्यंत
पद क्र. 3) i) वैद्यकीय शाखेतील पदवी ii) MPH/MHA/वैद्यकीय शाखेत MBA
पद क्र. 4) i) 12 वी पास / डिप्लोमा
पद क्र. 5) MBBS/BAMS
पद क्र. 6) i) 12 वी विज्ञान / डिप्लोमा
पद क्र. 7) DMMCH
पद क्र. 8) MBBS, MD/MS, Gyn,DGOTDNB
पद क्र. 9) MBBS
पद क्र. 10) i) वैद्यकीय शाखेतील पदवी ii) MPH/MHA/वैद्यकीय शाखेत MBA
पद क्र. 11) PG
पद क्र. 12) MA
पद क्र. 13) BAMS/BUMS
पद क्र. 14) पदवी
पद क्र. 15) MCA/B.Tech.
पद क्र. 16) B.Com.
पद क्र. 17) पदवी
पद क्र. 18) i) 12 वी पास/डिप्लोमा
पद क्र. 19) i) 12 वी पास ii) DMLT
टीप ( NOTE ) :
कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
नोकरी ठिकाण ( Job Location ) : भंडारा
वयाची अट ( Age Limit ) :
खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षा पर्यंत
राखीव प्रवर्ग : 18 ते 43 वर्षा पर्यंत
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 100/- ( राखीव प्रवर्ग : 150/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 09 फेब्रुवारी 2024
अर्ज सादर करण्याचे ठिकाण :
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद भंडारा.
अधिकृत वेबसाइट :
जाहिरात पहा ( Notification ):
पद क्र. 1) ते 6) : PDF
पद क्र. 7) ते 19) : PDF