National Institute of Naturopathy , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे मध्ये 43 पदांसाठी भरती.
National Institute of Naturopathy , RECRUITMENT 2024
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 43
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) अकाउंटंट
पद क्र. 2) निम्न श्रेणी लिपिक
पद क्र. 3) मल्टी टास्किंग स्टाफ
पद क्र. 4) रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट
पद क्र. 5) फिजिओथेरपिस्ट
पद क्र. 6) मेडिकल सोशल वर्कर
पद क्र. 7) स्टाफ नर्स
पद क्र. 8) नर्सिंग असिस्टंट
पद क्र. 9) लॅब टेक्निशियन
पद क्र. 10) नेचर केयर थेरेपिस्ट
पद क्र. 11) प्लंबर
पद क्र. 12) इलेक्ट्रिशियन
पद क्र. 13) लाँड्री अटेंडंट
पद क्र. 14) गार्डनर
पद क्र. 15) हेल्पर (आया वॉर्ड बॉय)
पद क्र. 16) केयर टेकर (वॉर्डन)
पद क्र. 17) ऑफिस असिस्टंट
पद क्र. 18) ड्राइवर
पद क्र. 19) रिसेप्शनिस्ट
पद क्र. 20) फायर & सिक्योरिटी ऑफिसर
पद क्र. 21) लायब्ररी असिस्टंट
पद क्र. 22) मेडिकल रेकॉर्ड कीपर
पद क्र. 23) स्टोअर कीपर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) B.Com ii) 05 वर्ष अनुभव
पद क्र. 2) i) 12 वी पास ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
पद क्र. 3) 10 वी पास किंवा ITI
पद क्र. 4)i) MBBS ii) रेडिओलॉजी/सोनोलॉजी/पॅथॉलॉजी डिप्लोमा किंवा MD
पद क्र. 5) i) फिजिओथेरपी पदवी ii) 02 वर्ष अनुभव
पद क्र. 6) i) समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी ii) 02 वर्ष अनुभव
पद क्र. 7) B.Sc.(Hons.) नर्सिंग /B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्ष अनुभव
पद क्र. 8) i) 10 वी पास ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 9) i) 12 वी पास ii) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र iii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 10) i) ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (TATC) किंवा नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा आणि योग थेरपी (NDNYT) ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 11) i) 10 वी पास ii) ITI (प्लंबर) iii) 02 वर्ष अनुभव
पद क्र. 12) i) 12 वी पास ii) ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन) iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 13) i) 12 वी पास ii) 05 वर्ष अनुभव
पद क्र. 14) i) 10 वी पास ii) नर्सरी ट्रनिंग पूर्ण iii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 15) i) 10 वी पास ii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 16) i) पदवीधर ii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 17) i) पदवीधर ii) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
पद क्र. 18) i) 10 वी पास ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 19) i) पदवीधर ii) 03 वर्ष अनुभव
पद क्र. 20) i) 55% गुणांसह पदवीधर ii) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 21) i) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी ii) 02 वर्ष अनुभव
पद क्र. 22) i) 12 वी पास ii) मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा/पदवी iii) 05 वर्ष अनुभव
पद क्र. 23) i) पदवीधर ii)मटेरियल मॅनेजमेंट & इन्व्हेंटरी कंट्रोल डिप्लोमा iii) 05 वर्ष अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
18 फेब्रुवारी 2024 रोजी,
पद क्र 1) : 35 वर्षां पर्यंत
पद क्र 2) : 18 ते 25 वर्ष पर्यंत
पद क्र 3) : 18 ते 25 वर्ष पर्यंत
पद क्र4 ते 23) : 40 वर्षां पर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
पद क्र. 1 ते 3) : General/OBC: रु 500/-
(SC/ST/EWS: फी नाही)
पद क्र. 4 ते 23) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाइट :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF