INDIAN SPACE RESEARCH ORGANIZATION , भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये 224 पदांसाठी भरती.
INDIAN SPACE RESEARCH ORGANIZATION , RECRUITMENT 2024
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 224
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) सायंटिस्ट/इंजिनिअर
पद क्र. 2) टेक्निशियन-B
पद क्र. 3) ड्राफ्ट्समन-B
पद क्र. 4) टेक्निकल असिस्टंट
पद क्र. 5) सायंटिफिक असिस्टंट
पद क्र. 6) लाइब्रेरी असिस्टेंट
पद क्र. 7) कुक
पद क्र. 8) फायरमन-A
पद क्र. 9) हलके वाहन चालक A
पद क्र. 10) अवजड वाहन चालक A
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 60% गुणांसह M.E/M.Tech / B.E/B.Tech (Mechanical/Chemical) किंवा M.Sc
पद क्र. 2) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक / मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिशियन/फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी/प्लंबर/R&AC/टर्नर/कारपेंटर/MVM/ मशीनिस्ट/वेल्डर)
पद क्र. 3) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल & मेकॅनिकल)]
पद क्र. 4) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र. 5) प्रथम श्रेणी B.Sc (Chemistry/Physics/Animation & Multimedia/ Mathematics)
पद क्र. 6) i) पदवीधर ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी
पद क्र. 7) i) 10 वी उत्तीर्ण ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 8) 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 9) i) 10 वी उत्तीर्ण ii) हलके वाहन चालक परवाना iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 10) i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना iii) 05 वर्षे अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 मार्च 2024 रोजी, ( SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1) : 18 ते 30 वर्षे/18 ते 28 वर्षे
पद क्र. 2),3),4),5),6),7),9),10) : 18 ते 35 वर्षे
पद क्र. 8) : 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण ( Job Location ) : बंगळूर
फी ( Fee ) :
( SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही )
पद क्र. 1),4) आणि 5) : General/OBC/EWS: रु 750/-
पद क्र. 2),3),6),7),8),9) आणि 10) : General/OBC/EWS: रु 500/-
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 01 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट : https://www.isro.gov.in/
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF