INSTITUTE OF BANKING PERSONNEL SELECTION , इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोंनेल सिलेक्शन मध्ये 896 जागांसाठी भरती.
INSTITUTE OF BANKING PERSONNEL SELECTION , RECRUITMENT 2024
इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोंनेल सिलेक्शन मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 896
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) IT ऑफिसर
पद क्र. 2) ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर
पद क्र. 3) राजभाषा अधिकारी
पद क्र. 4) लॉ ऑफिसर
पद क्र. 5) HR/पर्सोनेल ऑफिसर
पद क्र. 6) मार्केटिंग ऑफिसर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) B.E./B.Tech.
पद क्र. 2) कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
पद क्र. 3) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
पद क्र. 4) LLB
पद क्र. 5) i) पदवीधर ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा
पद क्र. 6) i) पदवी ii) MBA
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 ऑगस्ट 2024 रोजी,20 ते 30 वर्षे
( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC : रु 850/-
( SC/ST/PWD : रु 175/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
अधिकृत वेबसाइट : www.ibps.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF