THANE MAHANAGARPALIKA , ठाणे महानगरपालिका मध्ये 36 जागांसाठी भरती.

THANE MAHANAGARPALIKA , RECRUITMENT 2024 

ठाणे महानगरपालिका मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 36     

पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 2) परिचारीका - महिला
पद क्र. 3) परिचारीका - पुरुष
पद क्र. 4) बहुउद्देशीय कर्मचारी     

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) MBBS/BAMS
पद क्र. 2) B.Sc-Nursing
पद क्र. 3) B.Sc-Nursing
पद क्र. 4) i) 12 वी पास ( विज्ञान ) ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स 

पगार प्रती महिना ( Pay Scale ) : 

रु 18,000/- ते रु 60,000/-


वयाची अट ( Age Limit ) : 

पद क्र. 1) : 18 ते 70 वर्षे
पद क्र. 2) ते 4) : 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण ( Job Location ) : ठाणे

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा : अर्ज सादर करावा.    
    
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : 

ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602

अधिकृत वेबसाइट : 


जाहिरात पहा ( Notification ): PDF