भारतीय रेल्वे ( Railway Recruitment Board - RRB NTPC ) मध्ये 3445 जागांसाठी भरती 2024
RRB NTPC भरती 2024: TC भरती, भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत 11558 पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे (3445 पदे पदवीपूर्वांसाठी - कमर्शियल कम टिकीट लिपिक, अकाउंट्स लिपिक कम टायपिस्ट, ज्युनियर लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन्स लिपिक पदांसाठी),पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 3445
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)
पद क्र. 2) अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट
पद क्र. 3) ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट
पद क्र. 4) ट्रेन्स क्लर्क (लिपिक)
पात्रता ( Qualification ) :
(General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD/ExSM: गुणांची अट नाही)
पद क्र.1) : 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
पद क्र.2): i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.3): i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.4): 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
01 जानेवारी 2025 रोजी,18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC : रु 500/-
( SC/ST/PWD/EWS/महिला: रु 250/- )
अर्ज कसा करावा (How To Apply) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाइट :
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF