संयुक्त प्रवेश परीक्षा Joint Entrance Examination (Main) - 2025

राष्ट्रीय परीक्षण संस्था (NTA) तर्फे JEE (Main) 2025 परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांना NITs, IIITs आणि इतर केंद्रीय वित्त पोषित तांत्रिक संस्थांमध्ये (CFTIs) प्रवेश मिळू शकेल.अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : -----

परीक्षेचे नाव ( Exam Name ) : 
पद क्र. 1) संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) 2025 

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

वयाची अट ( Age Limit ) : वयोमर्यादा नाही

नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 


फी ( Fee ) :  
बी.ई./बी.टेक. किंवा बी.आर्क. किंवा बी.प्लॅनिंग : Gen/OBC/EWS – रु 1000/- (पुरुष),  रु 500/- (महिला); SC/ST/PWD/TG – रु 500/-

बी.ई./बी.टेक. आणि बी.आर्क. किंवा बी.ई./बी.टेक. आणि बी.प्लॅनिंग किंवा बी.ई./बी.टेक., बी.आर्क. आणि बी.प्लॅनिंग किंवा बी.आर्क. आणि बी.प्लॅनिंग : Gen/OBC/EWS – रु 2000/- (पुरुष), रु 1600/- (महिला); SC/ST/PWD/TG – रु 1000/-

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

महत्त्वाच्या तारखा :   
सत्र I : 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2024
प्रवेशपत्र: परीक्षेच्या 3 दिवस आधी
परीक्षा: 22 ते 31 जानेवारी 2025
निकाल: 22 फेब्रुवारी 2025

सत्र II : 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी ते 24 फेब्रुवारी 2025
प्रवेशपत्र: परीक्षेच्या 3 दिवस आधी
परीक्षा: 01 ते 08 एप्रिल 2025
निकाल: 27 एप्रिल 2025


अधिकृत वेबसाइट : 


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF  



वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !