आदिवासी विकास विभाग भरती - महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती 2024.
आदिवासी विकास विभाग भरती २०२४. महा ट्रायबल भरती २०२४. महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, महाट्रायबल भरती २०२४ (आदिवासी विकास विभाग भरती २०२४ / महाट्रायबल भरती २०२४) मध्ये गट ब (अराजपत्रित) आणि गट क या श्रेणीतील ६११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांमध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, शासकीय टंकलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (स्त्री), वार्डन (पुरुष), वार्डन (स्त्री), ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन-कम-प्रोजेक्ट ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, उच्च श्रेणी स्टेनोग्राफर, आणि कनिष्ठ श्रेणी स्टेनोग्राफर यांचा समावेश आहे.
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) रिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक - 18 जागा
पद क्र. 2) संशोधन सहाय्यक - 19 जागा
पद क्र. 3) उपलेखापाल/मुख्य लिपिक - 41 जागा
पद क्र. 4) आदिवासी विकास निरीक्षक - 01 जागा
पद क्र. 5) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक - 205 जागा
पद क्र. 6) लघुटंकलेखक - 10 जागा
पद क्र. 7) अधीक्षक (पुरुष) - 29 जागा
पद क्र. 8) अधीक्षक (स्त्री) - 55 जागा
पद क्र. 9) गृहपाल (पुरुष) - 62 जागा
पद क्र. 10) गृहपाल (स्त्री) - 29 जागा
पद क्र. 11) ग्रंथपाल - 48 जागा
पद क्र. 12) सहाय्यक ग्रंथपाल - 01 जागा
पद क्र. 13) प्रयोगशाळा सहाय्यक - 30 जागा
पद क्र. 14) कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर - 01 जागा
पद क्र. 15) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी - 45 जागा
पद क्र. 16) उच्च श्रेणी लघुलेखक - 03 जागा
पद क्र. 17) निम्न श्रेणी लघुलेखक - 14 जागा
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
पद क्र. 2) पदवीधर
पद क्र. 3) पदवीधर
पद क्र. 4) पदवीधर
पद क्र. 5) पदवीधर
पद क्र. 6) i) 10वी उत्तीर्ण ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र. 7) समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
पद क्र. 8) समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
पद क्र. 9) समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र. 10) समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र. 11) i) 10वी उत्तीर्ण ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र. 12) i) 10वी उत्तीर्ण ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र. 13) 10वी उत्तीर्ण
पद क्र. 14) i) 12वी उत्तीर्ण ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 15) कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र. 16) i) 10वी उत्तीर्ण ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. iv) MS-CIT
पद क्र. 17) i) 10वी उत्तीर्ण ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. iv) MS-CIT
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 नोव्हेंबर 2024 रोजी,18 ते 38 वर्ष पर्यंत
( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र
फी ( Fee ) : खुला प्रवर्ग: रु 1000/-
(मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: रु 900/-)
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
02 नोव्हेंबर 2024 30 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइट :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !