MAHARASHTRA DIRECTORATE OF TOWN PLANNING AND DEPARTMENT , महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात मध्ये 154 पदांसाठी भरती.


महाराष्ट्र शासनाचे नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, अमरावती विभागांतर्गत भरती प्रक्रिया आहे. DTP महाराष्ट्र भरती 2024 (महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती / DTP महाराष्ट्र भरती 2024) 154 कनिष्ठ ड्राफ्ट्समन (गट-क) आणि ट्रेसर (गट-क) पदांसाठी भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.




Total पद संख्या : 154

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) कनिष्ठ आरेखक (गट-क) – 28 जागा
पद क्र. 2) अनुरेखक (गट-क) – 126 जागा

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 12वी उत्तीर्ण ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
पद क्र. 2) i) 12वी उत्तीर्ण ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार 


वयाची अट ( Age Limit ) : 
17 नोव्हेंबर 2024 रोजी, 18 ते 38 वर्षे 
(मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र

फी ( Fee ) :  
खुला प्रवर्ग : रु 1000/-  ( राखीव प्रवर्ग : रु 900/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 नोव्हेंबर 2024  


अधिकृत वेबसाइट :


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): 

पद क्र. 1) PDF 
पद क्र. 2) PDF