Exim Bank Hall Ticket - भारतीय निर्यात आयात बँक मध्ये 50 जागांसाठी भरती प्रवेशपत्र 2024.
एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडिया (EXIM) ने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एक्सिम बँक भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार आता त्यांचे एक्सिम बँक हॉल तिकीट किंवा प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात.