Institute Of Banking Personnel Selection Hall Ticket इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोंनेल सिलेक्शन मार्फत 4455 जागांसाठी भरती प्रवेशपत्र 2024


IBPS प्रवेशपत्र. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS) ने अलीकडेच CRP RRB VIII पदासाठी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र अपलोड केले आहे. IBPS भरती (कार्यालय सहाय्यक (मल्टीपर्पज), अधिकारी स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल-II (व्यवस्थापक), आणि अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांसाठी) अर्ज केलेल्या उमेदवारांना आता पूर्व परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. खाली दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करा.



Institute Of Banking Personnel Selection Recruitment 2024. 

इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोंनेल सिलेक्शन मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर PO/मॅनेजमेंट ट्रेनी (MT) 4455 पदांसाठी भरती. 

जाहिरात पाहण्यास : पाहा 

पूर्व परीक्षा तारीख : 20 ऑक्टोबर 2024  

प्रवेशपत्र ( Hall Ticket ) : पाहा