MPSC गट ब भरती 2024: महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी अधिसूचना जाहीर झाली आहे. एकूण 480 पदांची भरती होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी (गट ब), राज्य कर निरीक्षक (गट ब), आणि पोलीस उपनिरीक्षक (गट ब) या पदांचा समावेश आहे.
MPSC ही भारतीय राज्यघटनेतील कलम 315 अंतर्गत स्थापन झालेली एक घटनात्मक संस्था आहे, ज्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील नागरी सेवांसाठी उमेदवारांची निवड करणे आणि गुणवत्तेनुसार तसेच आरक्षण नियमांनुसार निवड प्रक्रिया पार पाडणे.
Total पद संख्या : 480
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) सहायक कक्ष अधिकारी, गट ब: 55
पद क्र. 2) राज्य कर निरीक्षक, गट ब: 209पद क्र. 3) पोलीस उपनिरीक्षक, गट ब: 216
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) पदवीधर
पद क्र. 2) पदवीधर
पद क्र. 3) i) पदवीधर ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 फेब्रुवारी 2025 रोजी,( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1) 18 ते 38 वर्ष पर्यंत
पद क्र. 2) 18 ते 38 वर्ष पर्यंत
पद क्र. 3) 19 ते 31 वर्ष पर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 394/-
( मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: रु 294/- )
अर्ज कसा करावा (How To Apply) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
अधिकृत वेबसाइट : www.mpsc.gov.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF