बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन ( Border Roads Organisation ) मध्ये ४६६ जागांसाठी भरती
बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये आणि मैत्रीपूर्ण शेजारील देशांमध्ये रस्ते नेटवर्क विकसित व देखरेख करते. बॉर्डर रोड्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमधील अधिकारी आणि जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GREF) मधील कर्मचारी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या मुख्य कर्मचाऱ्यांमध्ये असतात.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total जागा : ४६६
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) ड्राफ्ट्समन
पद क्र. 2) सुपरवाइजर (Administration)
पद क्र. 3) टर्नर
पद क्र. 4) मशीनिस्ट
पद क्र. 5) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट
पद क्र. 6) ड्रायव्हर रोड रोलर
पद क्र. 7) ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 12 वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+01 वर्ष अनुभव
पद क्र. 2) i) पदवीधर ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य
पद क्र. 3) ITC/ITI/NCTVT +01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.
पद क्र. 4) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Machinist)
पद क्र. 5) i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
पद क्र. 6) i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. iii) 06 महिने अनुभव
पद क्र. 7) i) 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
30 डिसेंबर 2024 रोजी,( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
पद क्र.1),2),4),5),6) आणि 7) : 18 ते 27 वर्षे
पद क्र.3) : 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS/ExSM: रु ५0/-
[SC/ST: फी नाही]
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाइन ( पोस्ट )
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 30 डिसेंबर 2024
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015
अधिकृत वेबसाइट : www.marvels.bro.gov.in
फी भरण्याची लिंक : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !