इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ( Engineers India Limited ) मार्फत भरती 2024

ईआयएल (इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड) यांनी अभियंता, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि सहाय्यक महाव्यवस्थापक या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूण 58 रिक्त पदांची घोषणा नोव्हेंबर 2024 च्या जाहिरातीत ईआयएल भरती मंडळाने केली आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : 58  

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) अभियंता
पद क्र. 2) उपव्यवस्थापक
पद क्र. 3) व्यवस्थापक
पद क्र. 4) वरिष्ठ व्यवस्थापक 
पद क्र. 5) सहायक महाव्यवस्थापक

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) आर्किटेक्चर / केमिकल / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान (Information Technology) शाखेतील पदवी.
पद क्र. 2) आर्किटेक्चर / सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / केमिकल / धातूशास्त्र (Metallurgy) / उपकरणशास्त्र (Instrumentation) / पर्यावरणशास्त्र / संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) / संगणक विज्ञान / आयटी / सायबर सुरक्षा (Cyber Security) / माहिती सुरक्षा (Information Security) शाखेतील पदवी.
पद क्र. 3) सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / केमिकल / धातूशास्त्र / उपकरणशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील पदवी.
पद क्र. 4) केमिकल शाखेतील पदवी.
पद क्र. 5) केमिकल शाखेतील पदवी.

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : -


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
02 डिसेंबर 2024  ( सुरुवात : 19 नोव्हेंबर 2024 ) 

अधिकृत वेबसाइट : 


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट :  पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !