MAHA TET Admit Card , महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र 2024


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 (महा टीईटी 2024) घेण्यात येणार आहे. या वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेच्या नमुन्यात काही बदल केले आहेत. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार इयत्ता 1 ली ते 8 वीच्या शिक्षकांसाठी आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या दोन्ही पेपर - पेपर I आणि पेपर II उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार आता त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा हॉल तिकीट किंवा प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात.




जाहिरात पाहण्यास : पाहा 

परीक्षा तारीख ( Exam Date ) : 10 नोव्हेंबर 2024 

प्रवेशपत्र ( Hall Ticket ) : पाहा