महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ( Maharashtra State Power Generation Company Limited ) मध्ये 800 जागांसाठी भरती 2024.
महानिर्मिती भरती 2024. महाजेनको भरती, महानिर्मिती किंवा महाजेनको, ज्याला पूर्वी MSEB म्हणून ओळखले जात होते, हे महाराष्ट्र राज्यातील (पश्चिम भारत) प्रमुख वीज निर्मिती कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड - महाजेनको भरती 2024 (महाजेनको भरती 2024) अंतर्गत 800 तंत्रज्ञ-3 पदांसाठी भरती.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 800
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) तंत्रज्ञ-3
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) : ( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट )
01 ऑक्टोबर 2024 रोजी,18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग: रु 500/-
( मागास प्रवर्ग: रु 300/-)
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
अधिकृत वेबसाइट : https://mahagenco.in/
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
शुद्धीपत्र : PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !