भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी ( Ordnance Factory Bhandara Bharti ) मध्ये 94 जागांसाठी भरती 2024.
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) च्या अंतर्गत कार्यरत भारतीय आयुध निर्माणी मंडळ, संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाखालील एक औद्योगिक संस्था आहे. भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी, ओएफबीए भरती 2024 (Ordnance Factory Bhandara Bharti 2024/OFBA Bharti 2024) अंतर्गत कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदासाठी 94 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे..पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 94
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) कार्यकाळ आधारित DBW -डेंजर बिल्डिंग वर्कर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी, ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरीतील प्रशिक्षण किंवा लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती व हाताळणीचा अनुभव आहे, तसेच पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस किंवा NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार, आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेतून AOCP ट्रेडमधील आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार विचारात घेतले जातील.
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
23 नोव्हेंबर 2024 रोजी,18 ते 35 वर्ष पर्यंत
( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : भंडारा
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाइन / पोस्ट
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 23 नोव्हेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906
अधिकृत वेबसाइट :
जाहिरात पहा ( Notification ): PDF
अर्ज ( Application Form ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !