Railway Protection Force - Hall Ticket - रेल्वे सुरक्षा दल मध्ये 4660 पदांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र 2024.

रल्वे संरक्षण दल (RPF) हे भारतातील एक सुरक्षा दल आहे, जे रेल्वे प्रवासी, प्रवासी क्षेत्र आणि भारतीय रेल्वेची मालमत्ता यांचे संरक्षण करण्याचे कार्य करत असते.RPF भरती 2024 - RPF हॉल तिकीट - RPF प्रवेशपत्र.ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरून प्री-एक्झाम प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.




ही जाहिरात पाहण्यास : पाहा  

परीक्षा तारीख ( Exam Date ) : 
02,03,09,12 आणि 13 डिसेंबर 2024. 

प्रवेशपत्र ( Hall Ticket )  : पाहा