State Bank Of India Admit Card , भारतीय स्टेट बँक मध्ये 1511 पदांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र 2024.
(SBI SO) भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती,ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरून प्री-एक्झाम प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
ही जाहिरात पाहण्यास : पाहा
परीक्षा तारीख ( Exam Date ) : 23 नोव्हेंबर 2024