भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ( Software Technology Parks of India Pune ) पुणे मध्ये भरती 2024.
एसटीपीआय पुणे (सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया, पुणे) यांनी सदस्य तांत्रिक कर्मचारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.एकूण 06 रिक्त पदांची घोषणा नोव्हेंबर 2024 मध्ये एसटीपीआय पुणे भरती मंडळाने केली आहे..पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 08
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) सदस्य तांत्रिक कर्मचारी - ई-व्ही (शास्त्रज्ञ ‘एफ’): 03 पदे
पद क्र. 2) सदस्य तांत्रिक कर्मचारी - ई-आयव्ही (शास्त्रज्ञ ‘ई’): 01 पद
पद क्र. 3) सदस्य तांत्रिक कर्मचारी - ई-II (शास्त्रज्ञ ‘सी’): 01 पद
पद क्र. 4) वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी: 01 पद
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) पदवीधर (Bachelor’s Degree) किंवा पदव्युत्तर (Master’s Degree) किंवा पीएच.डी. (Ph.D.) किंवा एमबीए (MBA) किंवा कायद्यातील पदवी (Degree in Law) आणि संबंधित अनुभव आवश्यक.
पद क्र. 2) पदवीधर (Bachelor’s Degree) किंवा पदव्युत्तर (Master’s Degree) किंवा पीएच.डी. (Ph.D.) किंवा एमबीए (MBA) किंवा कायद्यातील पदवी (Degree in Law) आणि संबंधित अनुभव आवश्यक.
पद क्र. 3) पदवीधर (Graduate) किंवा पदव्युत्तर (Post Graduate) किंवा एमबीए (MBA) आणि संबंधित अनुभव आवश्यक.
पद क्र. 4) पदवीधर (Graduate) किंवा पदव्युत्तर (Post Graduate) किंवा एमबीए (MBA) आणि संबंधित अनुभव आवश्यक.
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
पद क्र. 1) रु 1,31,100/- ते रु 2,16,600/-
पद क्र. 2) रु 1,23,100/- ते रु 2,15,900/-
पद क्र. 3) रु 67,700/- ते रु 2,08,700/-
पद क्र. 4) रु 67,700/- ते रु 2,08,700/-
वयाची अट ( Age Limit ) : -
नोकरी ठिकाण ( Job Location ) : पुणे
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 नोव्हेंबर 2024
परीक्षा तारीख : अद्याप दिली नाही.
अधिकृत वेबसाइट : https://pune.stpi.in/
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !