अम्म्युनिशन फॅक्टरी खडकी ( Ammunition Factory Khadki  ) मध्ये 50 जागांसाठी भरती.

अम्म्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2025. अप्रेंटिस (सुधारणा) अधिनियम, 1973 मधील तरतुदीनुसार अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया. अम्म्युनिशन फॅक्टरी खडकी, AFK भरती 2025 (Ammunition Factory Khadki Bharti 2025) 50 पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.




Total  : 50 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस
पद क्र. 2) डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी
पद क्र. 2) सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : -


नोकरी ठिकाण ( Job Location ) : खडकी, पुणे

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 
ऑफलाइन ( पोस्ट )

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 07 जानेवारी 2025  

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : 
General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, PIN- 411 003

अधिकृत वेबसाइट : https://munitionsindia.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट :  पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !