सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( Central Bank of India Recruitment ) मार्फत भरती 2025.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ही मुंबईस्थित सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय बँक आहे. नावानुसार ही भारताची सेंट्रल बँक वाटत असली तरी, भारतासाठी सेंट्रल बँकिंगची भूमिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पार पाडते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारताची सेंट्रल बँक नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 (Central Bank of India Bharti 2025) अंतर्गत 62 स्पेशालिस्ट ऑफिसर (IT) पदांसाठी भरती होणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 62
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) स्पेशलिस्ट (IT)
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा M.SC (Computer) किंवा MCA ii) 01/06 वर्षे अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 नोव्हेंबर 2024 रोजी,30 ते 38 वर्षे/23 ते 27 वर्षे, 22 ते 30 वर्षे,
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण ( Job Location ) : नवी मुंबई/मुंबई
फी ( Fee ) :
General/OBC/EWS: रु 885/-
( SC/ST/PWD: फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 12 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाइट :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !