कोचिन शिपयार्ड लिमिटेड ( Cochin Shipyard Limited ) मध्ये भरती 2024

भारतातील सर्वात मोठी जहाजबांधणी आणि दुरुस्ती सुविधा म्हणजे कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL). ही कंपनी केरळ राज्यातील कोची या बंदर-शहरातील समुद्रसंबंधित पायाभूत सुविधांचा एक भाग आहे. डबल-हूल्ड ऑइल टँकर्स आणि बांधकाम प्लॅटफॉर्म पुरवठा बोटी यांसारख्या सेवा हे शिपयार्ड प्रदान करते. क्षमता दृष्टिकोनातून भारतातील आघाडीचे शिपयार्ड असून, या शिपयार्डने 1,20,000 डेड वेट टन (DWT) क्षमतेपर्यंत मोठ्या जहाजांचे बांधकाम केले आहे. या कंपनीला मिनिरत्न दर्जा मिळालेला आहे. कोचीन शिपयार्ड भरती 2024 अंतर्गत (Cochin Shipyard Bharti 2024) 224 फॅब्रिकेशन असिस्टंट आणि आऊटफिट असिस्टंट पदांसाठी पदांसाठी भरती होणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.




Total  : 224 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) फॅब्रिकेशन असिस्टंट
पद क्र. 2) आउटफिट असिस्टंट

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (शिट मेटल वर्कर/वेल्डर) iii) 03 वर्षांचा अनुभव
पद क्र. 2) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक मोटर व्हेईकल/प्लंबर/पेंटर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/शिपराइट वुड/सुतार/मशिनिस्ट/फिटर) iii) 03 वर्षांचा अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
रु 23,300/- + रु 5,830/-

वयाची अट ( Age Limit ) : 
30 डिसेंबर 2024 रोजी,18 ते 45 वर्षे 
SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )


नोकरी ठिकाण ( Job Location ) : कोची  

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 600/-  
( SC/ST/PWD : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 डिसेंबर 2024  

अधिकृत वेबसाइट : www.cochinshipyard.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !