कर्मचारी राज्य विमा महामंडळ ( Employees’ State Insurance Corporation ) मध्ये 287 जागांसाठी भरती 2024.
कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकारच्या प्रशासकीय अधिकाराखाली असलेली कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ही दोन प्रमुख सांविधिक सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे; दुसरी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ईएसआय अधिनियम 1948 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निधी चालवते.ESIC भरती 2025 (ESIC Bharti 2025) अंतर्गत ESIC PGIMSRs आणि ESIC वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 287 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे..पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 287
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) सहायक प्राध्यापक
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) MD/MS/MDS/पदव्युत्तर पदवी ii) 03 वर्षे अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
31 जानेवारी 2025 रोजी,40 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS: रु 500/-
( SC/ST/PWD/ExSM/महिला :फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाइन ( पोस्ट )
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 31 जानेवारी 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, (Near Laxmi Narayan Mandir) Faridabad-121002, Haryana
अर्ज ( Application Form ) : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !