कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी ( Forest Academy Kundal ) मार्फत भरती
कुंडल वन अकादमी (कुंडल फॉरेस्ट अकादमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट) येथे नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत शारीरिक शिक्षण शिक्षक/ड्रिल शिक्षक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 03
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) शारीरिक शिक्षण शिक्षक/ड्रिल शिक्षक
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) शारीरिक शिक्षण पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा ड्रिल इन्स्ट्रक्टर कोर्स किंवा पी.टी. मास्टर कोर्स ii) अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
रु 20,000/-
वयाची अट ( Age Limit ) : -
नोकरी ठिकाण ( Job Location ) :
कुंडल, जि. सांगली.
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 13 डिसेंबर 2024
अर्ज सादर करण्याचा पत्ता :
महासंचालक, कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन) कुंडल, क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या पुढे, कुंडल विटा रोड, पलूस, जिल्हा सांगली, पिन 416309.
अधिकृत वेबसाइट :
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !