इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल ( Indo-Tibetan Border Police ) मध्ये भरती 2024

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) ही भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. ITBP ची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी CRPF अधिनियम अंतर्गत, चीन-भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर झाली.ITBP भरती 2025 (ITBP Bharti 2025) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) व कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांसाठी भरती होणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : 51

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) 
पद क्र. 2) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 12 वी उत्तीर्ण ii) ITI (Motor Mechanic) + 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र. 2) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Motor Mechanic) iii) 03 वर्षे अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
22 जानेवारी 2025 रोजी,18 ते 25 वर्षे 
( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ) 


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 100/-  
( SC/ST/PWD : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 जानेवारी 2025 

अधिकृत वेबसाइट : www.itbpolice.nic.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !